Surprise Me!

Jitendra Awhad यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस| Eknath Shinde| Devendra Fadnavis| Sharad Pawar| NCP

2022-08-11 5 Dailymotion

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सिव्हिल इंजिनीअरचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलिस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे..व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांनी सन २०२० मध्ये सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.<br /><br />#JitendraAwhad #SharadPawar #EknathShinde #DeepakKesarkar #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews

Buy Now on CodeCanyon